चालू घडामोडी | भारताचे 'ऑपरेशन अमिस्ताद'
Operation Amistad
📚 Subject : GS - आंतरराष्ट्रीय संबंध, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताने भीषण भूकंपाचा सामना करणाऱ्या कोणत्या देशाला आपत्कालीन वैद्यकीय आणि मानवतावादी मदत पुरवण्यासाठी 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) ही मोहीम सुरू केली आहे ?
1 - जपान
2 - म्यानमार
3 - वेनेझुएला
4 - नेपाळ
उत्तर : वेनेझुएला
📰 बातमी काय ?
• वेनेझुएला देशात आलेल्या भीषण भूकंपात (रिश्टर स्केलवर 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे) 235 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले.
• या नैसर्गिक आपत्तीत वेनेझुएलाला आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) ही मानवतावादी आणि आपत्ती निवारण मोहीम सुरू केली आहे.

🧐 'ऑपरेशन अमिस्ताद' बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
1 - नावाचा अर्थ -
ㅤㅤ• स्पॅनिश भाषेत 'अमिस्ताद' (Amistad) या शब्दाचा अर्थ 'मैत्री' (Friendship) असा होतो. हा शब्द वेनेझुएलासोबतची भारताची मैत्री आणि सहसंवेदना दर्शवतो.
2 - वैद्यकीय पथक -
ㅤㅤ• भारतीय भूदलाच्या 60 पॅरा फील्ड हॉस्पिटलचे (60 Para Field Hospital) 41 सदस्यांचे वैद्यकीय पथक या मोहिमेत पाठवण्यात आले आहे.
ㅤㅤ• हे पथक आपत्कालीन वैद्यकीय उपचार, ट्रॉमा केअर आणि शस्त्रक्रिया सेवा पुरवणार आहे.
3 - वाहतूक -
ㅤㅤ• हे पथक हिंडन हवाई दल तळावरून (Hindon Air Force Station) भारतीय हवाई दलाच्या दोन C-17 ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) विमानांद्वारे रवाना झाले.
4 - मानवतावादी मदत व भीष्म क्युब (BHISHM Cube) -
ㅤㅤ• विमानाद्वारे सुमारे 35 टन वैद्यकीय आणि मानवतावादी मदत साहित्य पाठवण्यात आले आहे.
ㅤㅤ• यामध्ये दोन 'भीष्म क्युब' (BHISHM Cube) समाविष्ट आहेत. हे भारताच्या 'आरोग्य मैत्री' (Aarogya Maitri) उपक्रमांतर्गत विकसित केलेले वेगाने तैनात करता येणारे मॉड्युलर फील्ड हॉस्पिटल (Modular Field Hospital) आहे.
5 - मंत्रालय -
ㅤㅤ• हे सहाय्य परराष्ट्र मंत्रालयाद्वारे (Ministry of External Affairs - MEA) पुरवले जात आहे.

✍️ संकल्पना : 🤔 भीष्म क्युब (BHISHM Cube) म्हणजे नेमकं काय ?
• पूर्ण नाव - Bharat Health Initiative for Sahyog Hita & Maitri
• 'भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित आणि मैत्री' (BHISHM) अंतर्गत हे पोर्टेबल किंवा कुठेही वाहून नेता येणारे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे.
• यात 200 जखमींवर एकाच वेळी उपचार करता येतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Operation Amistad
• ऑपरेशन अमिस्ताद → वेनेझुएलातील भूकंपग्रस्तांसाठी भारताची मानवतावादी मोहीम
• 'अमिस्ताद' शब्दाचा अर्थ → स्पॅनिश भाषेत 'मैत्री' (Friendship)
• लष्करी वैद्यकीय तुकडी → 60 पॅरा फील्ड हॉस्पिटल (41 सदस्य)
• वाहून नेणारी विमाने → C-17 ग्लोबमास्टर
• भीष्म क्युब → पोर्टेबल मॉड्युलर हॉस्पिटल

![Right To Walk Is A Fundamental Right
📚 Subject : GS - राज्यशास्त्र - मूलभूत हक्क
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , रेल्वे भरती, SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार, रस्त्यावरील पदपथांवरून (Footpaths) सुरक्षितपणे 'चालण्याचा अधिकार' (Right to Walk) हा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार घोषित करण्यात आला आहे ?
कलम 14 आणि 15
कलम 19 आणि कलम 21
कलम 25 आणि 28
कलम 32 आणि 226
उत्तर : कलम 19 आणि कलम 21
📰 बातमी काय ?
• भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट केले आहे की, रस्त्यालगतच्या चिन्हांकित पदपथांवरून (Footpaths) सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार (Right to Walk) हा संविधानाच्या भाग 3 अंतर्गत नागरिकांचा मूलभूत अधिकार (Fundamental Right) आहे.
🧐 'चालण्याचा अधिकार' (Right to Walk) म्हणजे काय ?
• संकल्पना - हा नव्याने मान्यता मिळालेला मूलभूत अधिकार आहे, जो नागरिकांना वाहनांच्या रस्त्यांशेजारी असलेल्या सुस्थितीतील, चिन्हांकित पदपथांचा (Footpaths) सुरक्षित आणि विनाअडथळा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार देतो.
• राज्याचे कर्तव्य - सार्वजनिक रस्ता अस्तित्वात असेल, तर चालण्यासाठी योग्य जागा/पदपथ उभारणे आणि त्याचे रक्षण करणे हे राज्याचे (State) अनिवार्य कर्तव्य आहे.
🤔 घटनात्मक आधार (Constitutional Foundations) :
• सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या भाग 3 मधील विविध कलमांचा एकत्र अर्थ लावून हा अधिकार मूलभूत अधिकार घोषित केला आहे:
1) कलम 19(1)(d) [मुख्य आधार] - भारताच्या क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे फिरण्याचा मूलभूत अधिकार (Freedom of Movement).
2) कलम 19(1)(a), 19(1)(b) आणि 19(1)(c) - अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण एकत्र येणे आणि संघटना स्थापन करणे या स्वातंत्र्यांशी हा अधिकार जोडलेला आहे, कारण या स्वातंत्र्यांचा वापर करण्यासाठी सुरक्षित सार्वजनिक जागांची गरज असते.
3) कलम 21 - मानवी सन्मानासह जगण्याचा हक्क (Right to Life and Personal Liberty) आणि सुरक्षिततेचा अधिकार म्हणून पदपथ सुरक्षेला जीवन जगण्याच्या अधिकाराचा भाग मानले आहे.
🤔 न्यायालयाच्या निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये :
• वाहनांपेक्षा चालणाऱ्यांना प्रथम प्राधान्य - चिन्हांकित पदपथांचा वापर करण्याचा नागरिकांचा अधिकार हा मोटार वाहनांपेक्षा प्राथमिक आणि कायदेशीर प्राधान्य असणारा आहे.
• जबाबदार संस्थांची निश्चिती - पदपथ बांधणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नगरविकास प्राधिकरणे, महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायतींवर निश्चित करण्यात आली आहे.
• कायदेशीर आणि घटनात्मक उपाययोजना - पदपथांवर अतिक्रमणे किंवा सुरक्षा भंग झाल्यास नागरिक जबाबदार प्राधिकरणांविरुद्ध घटनात्मक याचिका (Writs) दाखल करून भरपाई मिळवू शकतात. हा मार्ग मोटार वाहन कायदा 1988 पेक्षा स्वतंत्र आहे.
• नवीन स्वतंत्र कायद्याची शिफारस - पादचाऱ्यांसाठी (Pedestrians) कोणताही स्वतंत्र कायदा नसल्याने, या क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदेशीर चौकट उभारण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे.
• स्वतंत्र नियामक संस्था (Dedicated Regulator) - पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे नियोजन, अंमलबजावणी आणि नियमांचे पालन करण्यासाठी एका स्वतंत्र आणि पूर्णवेळ नियामक संस्थेची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
📚 राज्यशास्त्र सिलॅबस (Static Polity GS)
• संविधानातील भाग 3 मधील खालील मूलभूत हक्क आणि कलमे
1) कलम 19 (स्वातंत्र्याचा अधिकार): यात ६ प्रकारची मूलभूत स्वांतंत्र्ये दिली आहेत.
• कलम 19(1)(a): भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
• कलम 19(1)(c): संघटना, संस्था किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार
• कलम 19(1)(d): भारताच्या प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य.
2) कलम 21 - मानवी सन्मानासह जगण्याचा हक्क : सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी कलम 21 चा विस्तार करून यात स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार, निवाऱ्याचा अधिकार आणि आता 'चालण्याचा अधिकार' यांचा समावेश केला आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Right to Walk
• चालण्याचा अधिकार → संविधानाच्या भाग 3 मधील मूलभूत हक्क.
• मुख्य घटनात्मक आधार → कलम 19 आणि कलम 21
• प्राथमिक प्राधान्य → पदपथांवर मोटार वाहनांपेक्षा पादचाऱ्यांना प्राथमिक हक्क.
• जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्था → महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायती.
Right To Walk Is A Fundamental Right, Supreme Court of India delivered a landmark judgment right to walk on demarcated footpaths a fundamental right under Part III of the Constitution, mulbhut Hakka, mulbhut adhikar, fundamental rights, bhartache sanvidhan, Rajyashastra, rajyaghatna, Indian constitution, bhartache sanvidhan bhag 3, Rajyashastra,

• सर्वोच्च न्यायालयाने देशात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य (कलम 19(1)(d)) आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार (कलम 21) यांचा एकत्रित अर्थ लावून 'चालण्याचा अधिकार' हा मूलभूत अधिकार घोषित केला आहे.
प्रश्न) सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या 'चालण्याच्या अधिकाराबाबत' (Right to Walk) खालील विधाने विचारात घ्या:
अ) हा अधिकार संविधानाच्या भाग 3 अंतर्गत मूलभूत अधिकार असून यांतर्गत पदपथांवर मोटार वाहनांपेक्षा पादचाऱ्यांना प्राथमिक कायदेशीर प्राधान्य देण्यात आले आहे.
ब) पदपथांची निर्मिती आणि देखभाल करण्याची अंतिम जबाबदारी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाची असून स्थानिक स्वराज्य संस्थांना यातून वगळण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत
4. अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत
उत्तर : फक्त अ
✅ विधान अ बरोबर आहे:
• सर्वोच्च न्यायालयाने चालण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार (Fundamental Right) मानला असून पदपथावर पादचाऱ्यांना वाहनांपेक्षा पहिले प्राधान्य दिले आहे.
❌ विधान ब चुकीचे आहे कारण -
• या निर्णयानुसार पदपथ उभारणे व त्याची देखभाल करण्याची थेट जबाबदारी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका) आणि पंचायतींवर सोपवण्यात आली आहे.
प्रश्न 3) सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, रस्त्यांवर सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार (Right to Walk) हा मूलभूत अधिकार मानला गेला आहे. या अधिकाराचे उल्लंघन झाल्यास पादचाऱ्यांची सुरक्षा आणि पदपथांची देखभाल करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणत्या संस्थांवर निश्चित करण्यात आली आहे ?
1. फक्त राज्य पोलीस दल
2. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायती
3. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
4. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग
उत्तर : नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायती
1) चालू घडामोडी संदर्भ : सर्वोच्च न्यायालयाने 'राइट टू वॉक' (Right to Walk) हा संविधानाच्या भाग 3 अंतर्गत मूलभूत अधिकार घोषित केला आहे.
2) जबाबदार संस्था : न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पदपथ (Footpaths) बांधणे, त्यांची योग्य देखभाल करणे आणि पादचाऱ्यांसाठी रस्ता मोकळा ठेवणे ही महानगरपालिका, नगरपालिका, नगरविकास प्राधिकरणे आणि पंचायती यांची कायदेशीर जबाबदारी आहे.
3) घटनात्मक कलमे : हा अधिकार कलम 19(1)(d) (मुक्त संचाराचे स्वातंत्र्य) आणि कलम 21 (सन्मानाने जगण्याचा अधिकार)](https://media.tcs9.in/current_affairs_images/Right-to-Walk-Fundamental-Rights-Pramukh-Vaysisthe_1785924501206_244fa5a4-663a-4538-b235-0cc95148dc74.webp)

3) घटनात्मक कलमे : हा अधिकार कलम 19(1)(d) (मुक्त संचाराचे स्वातंत्र्य) आणि कलम 21 (सन्मानाने जगण्याचा अधिकार)](https://media.tcs9.in/current_affairs_images/Right-to-Walk-Fundamental-Rights-Infographics_1785924438012_f35991a5-ce10-48a9-93b0-1cd90d6eaafe.webp)