
SSC GD Constable Bharti 2026: SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती

SSC GD परीक्षेसंदर्भात मुलांना पडलेले प्रश्न :
Frequently Asked Questions (FAQ's)
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख :
1-12-2025 ते 31-12-2025
प्रश्न : SSC GD ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
31-12-2025
प्रश्न : SSC GD परीक्षेसाठी शिक्षणाची अट काय आहे ?
10 वी पास
प्रश्न : SSC GD परीक्षेसाठी वय किती पाहिजे ? (SSC GD परीक्षेसाठी वयाची अट)
• 18 ते 23 वर्षे (1 जानेवारी 2026 रोजी)
• जन्म तारीख: 2-1-2003 ज्या आधी जन्मलेला नसावा
• आणि 1-1-2008 नंतर जन्मलेला नसावा
प्रश्न : SSC GD परीक्षेसाठी वयामध्ये सवलत देण्यात आली आहे का ?
हो
• SC आणि ST साठी 5 वर्षांची सवलत
• OBC साठी 3 वर्षांची सवलत
• Ex-servicemen साठी 3 वर्षांची सवलत
प्रश्न : SSC GD मध्ये एकूण किती पदांची भरती आहे ?
25487

प्रश्न : SSC GD (कॉन्स्टेबल) ची परीक्षा मराठीतून देता येते का ?
हो
• SSC GD परीक्षा 15 भाषांमध्ये देता येते.
• तुम्हाला सामान्य ज्ञान (GK), गणित, बुद्धिमत्ता यांचे प्रश्न मराठी मधून सोडवता येतील.
• English किंवा हिंदी विषयातून एक विषय तुम्हाला निवडावा लागतो.
• तुम्ही जर इंग्लिश घेतला असेल तर त्याचे प्रश्न इंग्लिश मधून आणि हिंदी घेतला असेल तर त्याचे प्रश्न हिंदी मधून विचारले जातात.
प्रश्न : SSC GD ची परीक्षा कशा पद्धतीने होते ?
आधी कम्प्युटर बेस परीक्षा होते. त्यानंतर शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाते.
SSC GD ची परीक्षा ही कम्प्युटर बेस एक्झामिनेशन (Computer Based Examination) आहे. त्यामध्ये तुम्हाला चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो.
प्रश्न : SSC GD ची कम्प्युटर बेस एक्झामिनेशन किती गुणांची असते ?
लेखी परीक्षा एकूण 160 गुणांची असते.
SSC GD मध्ये एकूण 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी असतो.

प्रश्न : SSC GD ची परीक्षते निगेटिव्ह मार्किंग असते का ?
• हो
• एक प्रश्न चुकल्यास 0.25 गुण कमी होतात.
प्रश्न : SSC GD परीक्षेत शारीरिक चाचणी (फिजिकल टेस्ट) काय असते ?
• Race/ धावणे
मुलांसाठी : 5 किलोमीटर 24 मिनिटात
मुलींसाठी : 1600 मीटर साडेआठ मिनिटात
प्रश्न : SSC GD साठी उंची किती लागते ?
• उंची (Heights)
मुलांसाठी : 170 सेंमी
ST मुलांसाठी : 162.5 सेंमी
मुलींसाठी : 157 सेंमी
ST मुलींसाठी : 150 सेंमी
• फक्त मुलांसाठी (Male Candidates)
छाती न फुगवता : 80 सेंमी
फुगवून : 5 सेंमी
प्रश्न : SSC GD परीक्षेत NCC सर्टिफिकेट चे मार्क्स (गुण)मिळतात का ?
हो
• NCC ‘C’ सर्टिफिकेट : परीक्षेतील कमाल गुणांच्या 5%
• NCC ‘B’ सर्टिफिकेट : परीक्षेतील कमाल गुणांच्या 3%
• NCC ‘A’ सर्टिफिकेट : परीक्षेतील कमाल गुणांच्या 2%
प्रश्न : SSC GD चे पेपर कधी होतील ?
फेब्रुवारी - एप्रिल 2026 महिन्यात
प्रश्न : SSC GD चा फॉर्म कुठे भरायचा ?
खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही SSC GD चा फॉर्म भरू शकता👇👇












