
साने गुरूजी

साने गुरुजींची पुण्यतिथीनिमित्त त्यांना आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
Subject : महाराष्ट्राचा इतिहास : समाजसुधारक
सानेगुरुजी :
• मूळ नाव : पांडुरंग सदाशिव साने
• जन्म : 24 डिसेंबर 1899
• जन्मस्थळ : पालगड गाव, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
• मृत्यू : 11 जून 1950
साने गुरुजी हे स्वातंत्र्यसैनिक, थोर समाज सुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
स्वातंत्र्यसैनिक
• साने गुरुजी यांच्यावर महात्मा गांधींचे विचारांचा प्रभाव होता.
• 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.
• जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ।। यांसारख्या अनेक देशभक्तीपर कविता लिहून त्यांनी जनतेत स्वातंत्र्य लढ्याचा प्रचार केला.
थोर समाज सुधारक :
• त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात वकिली केली आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कार्य केले महिला सक्षमीकरणातही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
प्रतिभावंत लेखक :
साने गुरुजी हे एक विपुल मराठी लेखक होते त्यांनी अनेक (सुमारे 80 पुस्तके) पुस्तके, निबंध आणि बालसाहित्य लिहिले.
काही प्रमुख साहित्य :
• श्यामची आई
• बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींजीचे चरित्र )
• महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
• गीता हृदय
• गुरुजींच्या गोष्टी
• जीवनप्रकाश
• स्त्री जीवन
• अस्पृश्य्योद्धार
इत्यादी.
महात्मा फुले यांबद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
महात्मा ज्योतीबा फुले जयंती
https://www.tcs9.in/mr/current-affairs/mahatma-jyotiba-phule-jayanti
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.tcs9.in/mr
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.tcs9.in/mr
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://t.me/tcs9team
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrachaetihas
#maharashtratilsamajsudharak
#saneguruji
#history
#maharashtrachaetihas
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff