current-affair
Important Affairs
20-12-2024

चालू घडामोडी 20, डिसेंबर 2024 | राष्ट्रसंत गाडगे महाराज | Rashtrasant Gadge Maharaj

Rashtrasant Gadge Maharaj, debuji janorkar, Amravati, samajsudharak, maharashtratil samajsudharak, sant Gadge baba , sant Gadge baba gram swachhata abhiyan, mpsc notes samajsudharak, Gadge babanche purna nav, Gadge babancha janm kothe zala, kirtan, maharashtratil sant, andhashradha nirmulan, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre

राष्ट्रसंत गाडगे महाराज

Rashtrasant Gadge Maharaj


" देव दगडात नाही माणसात आहे " हा विचार समाजात रुजवणाऱ्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐💐


Subject : GS - महाराष्ट्रातील समाजसुधारक


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) संत गाडगे महाराजांनी काही वाईट सामाजिक रूढींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी _____ हे जनसंवादाचे पारंपारिक माध्यम वापरले. 

(MPSC 2017) 

1. आख्यान

2. आरती

3. कथा

4. कीर्तन

उत्तर : कीर्तन


संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ?

गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला.


संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय ? 

• त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.

• अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असल्यामुळे लोकांमध्ये ते ‘ गोधडे महाराज ’ किंवा ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

• ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. 

• सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने प्रयत्‍न केले.


समाजसुधारणेसाठी कीर्तनाचे माध्यम : 

• समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.

‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत.

• त्यांनी मानवतेची सेवा आणि सहानुभूती यासारख्या मूल्यांवर जोर दिला.

• आपल्या कीर्तनांदरम्यान त्यांनी लोकांना अंधश्रद्धा आणि रूढींविरुद्ध प्रबोधन केले.

• महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. 

• गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली. 

• 14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले. 

• 20 डिसेंबर 1956 रोजी पेढी नदीच्या काठावर, वलगाव (अमरावती) येथे त्यांचे निधन झाले.

• गाडगेनगर, अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे.

• गाडगेबाबा यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. 

More Current Affairs

current-affair
Important Affairs
20-12-2024

चालू घडामोडी 20, डिसेंबर 2024 | कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प | Kaleshwaram Lift Irrigation Project

Kaleshwaram Lift Irrigation Project,  Kaleshwaram dam, Kaleshwaram dharan, Godavari nadi, Godavari nadivaril dharne, Godavari nadivaril Vidyut prakalp, , lifting a river, Chandrasekhar rao, Telangana cm, Telangana capital, Hyderabad, Pani adva Pani jirva, maharashtratil nadya, maharashtratil dharan, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre

कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प

Kaleshwaram Lift Irrigation Project


Subject : GS - भूगोल- नदी, धरण


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाचे नाव खालीलपैकी कोणते ?

1. भाक्रा नांगल प्रकल्प

2. कालेश्वरम प्रकल्प 

3. हिराकुड प्रकल्प

4. नागार्जुन सागर प्रकल्प

उत्तर : कालेश्वरम प्रकल्प 


बातमी काय आहे ?

नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी (NDSA) कालेश्वरम उपसा सिंचन योजनेवर लवकरच अंतिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.


कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाबाबत परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स : 

• हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे.

• या प्रकल्पाची किंमत अंदाजे 80,000 कोटी रुपये आहे. 

• हा प्रकल्प 21 जून 2019 रोजी सुरू करण्यात आला. 


कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?

हा प्रकल्प गोदावरी नदीवरील हा बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे.


कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणा राज्यात आहे. 


कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प इतका महत्त्वाचा का आहे ? 

• तेलंगण राज्याला सतत दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. 

• त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिंचन योजनांना प्राधान्य दिले आहे. 

• गोदावरी तेलंगणमधील प्रमुख नदी आहे. ती समुद्रसपाटीपासून १00 मीटर उंचीवरून वाहते, तर तेलंगणा समुद्रसपाटीपासून 300 ते 650 मीटर उंचीवर आहे.

• त्यामुळे तेलंगणात गोदावरीसह इतर अनेक नद्या असूनही त्यांच्या पाण्याचा लाभ मिळत नव्हता.

• तेलंगणात वाहणाऱ्या गोदावरी आणि इतर नद्यांचे पाणी उचलून राज्याला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाच्या उभारणीचा मुख्य उद्देश आहे. 

• या प्रकल्पातून तेलंगणातील 13 जिल्ह्यांतील 18 लाख एकर जमिनीला सिंचनासाठी पाणी देण्याची योजना आहे.

• या प्रकल्पाचा फायदा तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांना होणार आहे.

• कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांनाही सिंचन सुविधा मिळणार आहेत. 

current-affair
Important Affairs
19-12-2024

चालू घडामोडी 19, डिसेंबर 2024 | R. Ashwin ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

[ Ravichandran Ashwin announced his retirement from international cricket in all formats, Ravichandran Ashwin cricket, Ravichandran Ashwin chi nivruti , IPL, T20, IND, captain, spinner, book and Author, pustak Ani lekhak, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre

आर.अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

R. Ashwin announced his retirement from International Cricket 


Subject : GS - खेळ, पुस्तके आणि लेखक


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) रविचंद्रन अश्विनने लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव काय ? 

1. प्लेइंग इट माय वे

2. द वॅाल

3. आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी

4. द टेस्ट ऑफ माय लाईफ

उत्तर : आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी


बातमी काय आहे ? 

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.


रविचंद्रन अश्विन बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स : 

• जन्मतारिख : 17 सप्टेंबर, 1986

• जन्मस्थळ : चेन्नई, तमिळनाडू

• फलंदाजीची शैली : उजव्या हाताचा फलंदाज

• गोलंदाजीची शैली : उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज


रविचंद्रन अश्विनचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण :

• आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 ते 9 नोव्हेंबर, 2011

• आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण : भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 5 जून, 2010

• आंतरराष्ट्रीय T20 पदार्पण : भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 12 जून, 2010


रविचंद्रन अश्विनच्या आत्मचरित्रा

• अलिकडेच रविचंद्रन अश्विनने लेखक सिद्धार्थ मोंगा यांच्या सहकार्याने आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र लिहिले आहे.

• कुट्टी स्टोरी याचा अर्थ छोटीशी गोष्ट असा होतो.

[ A-Kutti-Cricket-Story. I-have-the-streets, r-ashwin-atmacharitra ]


काही महत्त्वाचे क्रिकेटपटू आणि त्यांची पुस्तके पुढील प्रमाणे : 

• सचिन तेंडुलकर - प्लेइंग इट माय वे

• कपिल देव - 1) क्रिकेट माय स्टाईल, 2) स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट : अॅन ऑटोबायोग्राफी

• सौरभ गांगुली - अ सेंच्युर इज नॉट इनफ

• रवी शास्त्री - स्टारगेझिंग : द प्लेयर्स इन माय लाईफ

• राहुल द्रविड - द वॅाल

• युवराज सिंग - द टेस्ट ऑफ माय लाईफ

• व्ही. व्ही. एस. लक्ष्मण - 281 अँड बियॅाण्ड

• सुरेश रैना - बिलिव्ह : व्हॅाट लाईफ अँड क्रिकेट टॅाट मी

current-affair
Important Affairs
19-12-2024

चालू घडामोडी 19, डिसेंबर 2024 | भारतातील पहिली मधुमेह जैविक बँक | India’s First Diabetes Biobank

[ India’s First Diabetes Biobank, bhartatil pahili madhumeh jaivik bank mhanje Kay, bhartatil pahili Diabetes Biobank, madhumeh kasa hoto, Diabetes kasa hoto, insulin injections, type1 Diabetes, type2 Diabetes, Gestational Diabetes, garodarpanatil madhumeh, garodarpanatil diabetes, diabetes kami kasa karaycha, Madras Diabetes Research Foundation in Chennai,  Indian Council of Medical Research, ICMR, diabetes medicine, ayurvedic medicine, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]

भारतातील पहिली मधुमेह जैविक बँक

India’s First Diabetes Biobank


Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) भारतात मधुमेहासाठी (डायबेटिससाठी) पहिल्या जैविक बँकेची सुरुवात कोठे करण्यात आली ?

1. मुंबई

2. चेन्नई

3. नवी दिल्ली

4. नागपूर

उत्तर : चेन्नई


चेन्नईमध्ये देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची (डायबेटिस बायो बँक) स्थापना करण्यात आली आहे. 

• ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन’ यांच्यातील सहकार्याने या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.


मधुमेह जैविक बँक म्हणजे नेमकं काय ?

• २००८ ते २०२० दरम्या सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन सर्वेक्षणे करण्यात आली होती. त्यावेळी गोळा केलेले मधुमेही रुग्णांचे नमुने या जैविक बँकेत ठेवण्यात आले आहेत

• या बायो बँकेचे उद्दिष्ट वैज्ञानिक संशोधनासाठी जैव नमुने गोळा करणे, प्रक्रिया करणे, साठवणे व ते वितरित करण्यासाठी एक सुविधा निर्माण करणे हे आहे. 

• या बायो बँकेमध्ये Type-1, Type-2 आणि गर्भावस्थेतील मधुमेहासह तरुण व्यक्तींमधील विविध प्रकारच्या मधुमेहातील रक्ताचे नमुने भविष्यातील संशोधनासाठी जतन केलेले आहेत.


मधुमेह जैविक बँक चा संशोधनात फायदा कसा ?

• बायो बँकेमुळे मधुमेहाची कारणे, भारतीय प्रकारातील मधुमेह आणि संबंधित विकारांवरील प्रगत संशोधनदेखील शक्य होईल.

• इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमधील एका लेखात म्हटले आहे की, ही मधुमेह बायो बँक लवकर निदान होण्यासाठी, नवीन बायोमार्कर ओळखण्यात आणि वैयक्तिक उपचार धोरणे विकसित करण्यात मदत करू शकेल.

• भारत लढत असलेल्या मधुमेहविरुद्धच्या लढ्यातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


मधुमेह म्हणजे नेमकं काय ? 
What is Diabetes?

• मधुमेह हा चयापचयसंबंधित विकार आहे. हा आजार हळूहळू विकसित होतो. 

• यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये (ग्लूकोज) आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.

• मधुमेहाचे टाइप 1 मधुमेह अणि टाइप 2 मधुमेह असे दोन गटात वर्गीकरण करता येते.

• Type 1 मधुमेहा मध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार होत नाही किंवा याचे प्रमाण अगदी कमी असते.

• त्यामुळे टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णाला बाहेरून इन्शुलिन घेणे अतिआवश्यक असते.

• Type-2 मधुमेहा मध्ये स्वादुपिंडाद्वारे तयार झालेले इन्शुलीन शरीरातील पेशींद्वारे योग्य प्रमाणात वापरले जात नाही.

• इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो तुमचे स्वादुपिंड (Pancreas) बनवतो जो रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे.

• दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, हृदय विकार असे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

• संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, नियंत्रित वजन आणि धूम्रपान न करणे यांद्वारे मधुमेह या आजाराला प्रतिबंध घालता येतो.


गरोदरपणातील मधुमेह(किंवा गर्भावस्थेतील मधुमेह) म्हणजे काय ?

• गरोदरपणातील मधुमेह (Gestational Diabetes ) म्हणजे गर्भधारणेदरम्यान वाढणारी उच्च रक्तातील ग्लुकोज पातळी. 

• गर्भधारणेचा मधुमेह हा एक तात्पुरता आजार आहे जो सामान्यतः जन्म दिल्यानंतर अदृश्य होतो.

• तथापि, ज्या महिलांना गर्भधारणेचा मधुमेह होतो, त्यांच्या मुलांसह, त्यांना पुढील आयुष्यात Type 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

current-affair
Important Affairs
19-12-2024

चालू घडामोडी 19, डिसेंबर 2024 | गोवा मुक्ती दिन | Goa Liberation Day

[ Goa Liberation Day, goa Mukti diwas, goa statehood day, Goa Capital, govyachi rajdhani, govyache Mukhyamantri, goavyache rajyapal, goavyachi bhasha, dr. Ram Manohar Lohia, Portuguese, goa history, goa trip, goa famous spot, goa tourist places, Dr. Pramod Sawant, Chief Minister of Goa, Shri PS Sreedharan Pillai, Governor of Goa, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]

गोवा मुक्ती दिन

Goa Liberation Day


Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीपासून गोवा मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी खालील पैकी कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरी करतात ?

1. 19 डिसेंबर

2. 25 डिसेंबर 

3. 31 डिसेंबर

4. 1 जानेवारी

उत्तर : 19 डिसेंबर


• पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीपासून गोवा मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

• गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आणि अतुलनीय योगदानाचे या दिवशी स्मरण करतात. 


गोवा पोर्तुगीजांनी कधी काबीज केला ? 

• 1510 मध्ये गव्हर्नर अफोंसो डी अल्बुकर्क याने विजापूरच्या आदिलशाहाकडून गोवा जिंकले.

• येथपासूनच अल्बुकर्कने भारतात पोर्तुगीज सत्ता वाढविण्यास सुरुवात केली.

अल्बुकर्क हा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा पहिला गव्हर्नर जनरल होता. 

• गोव्याला पूर्वेकडील रोम म्हणून ही ओळखले जाते.


गोवा मुक्ती आंदोलन : 

• डॉ. राम मनोहर लोहिया आणि लुईस डी मिनेझिस ब्रागांसा यांसारख्या नेत्यांनी वसाहतवादी धोरणांवर टीका केली.

• डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात अनेक सभा, मोर्चे, आंदोलने काढण्यात आली.

• 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळताच भारताने पोर्तुगीजांना गोवा आणि दीव-दमणचा प्रदेश भारताकडे सोपवण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला.


सैन्य कारवाई - ऑपरेशन विजय :

• 1961 पर्यंत पोर्तुगीजांसोबतचे राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, 18 डिसेंबर रोजी भारत सरकारने ऑपरेशन विजय सुरू केले.

• ऑपरेशन विजयच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी फक्त ३६ तासांच्या आत गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केले. 

• या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे कामगिरी केली.

• 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारताचा भाग बनला आणि पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला.


गोवा राज्य स्थापना दिन केव्हा असतो ? 
(Statehood Day of Goa)

• पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाल्यावर गोवा, दीव आणि दमणला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले.

• 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्या.

• 30 मे 1987 रोजी गोवा हे भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले.

• तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले.

• त्यामुळे 30 मे गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात.

 

गोवा राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स : 

• गोवा मुक्ती दिन : 19 डिसेंबर 

• गोवा राज्य स्थापना दिन : 30 मे

• राजधानी : पणजी

• राजभाषा (अधिकृत भाषा) : कोंकणी (Konkani) 

• राज्यपाल : श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई (Shri PS Sreedharan Pillai)

• मुख्यमंत्री : श्री प्रमोद सावंत (Shri Pramod Sawant) 

current-affair
Important Affairs
18-12-2024

चालू घडामोडी 18, डिसेंबर 2024 | आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस | International Migrants Day 2024

[ Antarrashtriya-sthalantarit-diwas-mhanje-kay, sthalantarit kamgaar, hakkanche rakshan, 18 December 2000, pahila antarrashtriya sthalantarit diwas kevha sajari karnyaat ala, antarrashtriya sthalantarit diwas ka sajari kartat, honouring the contributions of migrants and respecting their rights, sthalantarianchya yogdanacha sanmaan anni tyanchya hakkancha aadhar karne, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2024

International Migrants Day 2024


Subject : GS - दिनविशेष


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?

1. 1 डिसेंबर

2. 18 डिसेंबर

3. 9 जानेवारी

4. 1 मे

उत्तर : 18 डिसेंबर


आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवसाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर प्रश्न- उत्तरे : 

• दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 18 डिसेंबर रोजी साजरी करतात.

• या दिसाला आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस म्हणूनही ओळखले जाते.


आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 18 डिसेंबर लाच का साजरी करतात ? 

• 18 डिसेंबर 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने सर्व स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला.

• या कराराचे महत्व लक्षात घेता जगभरात 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरी करण्यात येतो.


पहिला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?

• 18 डिसेंबर 2000 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरी करण्यात आला.


आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस का साजरी करतात ?

• स्थलांतरित लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे

• त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, 

• त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.  

• स्थलांतरितांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी


आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस २०२४ ची संकल्पना (थीम) काय आहे ? 

‘ स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे’ 

‘ Honouring the Contributions of Migrants and Respecting Their Rights ’

ही आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2024 ची संकल्पना (थीम) आहे.


( नोट : ९ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. )


प्रवासी भारतीय दिवसाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇


चालू घडामोडी 18, नोव्हेंबर 2024 | 18 वा प्रवासी भारतीय दिवस | Pravasi Bharatiya Divas

https://www.tcs9.in/mr/current-affairs/chalu-ghadamodi-18-november-2024-or-18va-pravasi-bhartiya-divas-or-odissa-or-8-te-10-january-2025-or-bhuvneshwar-or-pravasi-bhartiya-diwas-kevha-sajari-kela-jaati-or-9-january-lach-ka-sajari-kartat-or-pahilya-pravasi-bhartiya-divsache-ayojan

current-affair
Important Affairs
18-12-2024

चालू घडामोडी 18, डिसेंबर 2024 | एक देश, एक निवडणूक | One Nation, One Election म्हणजे काय ?

[ What is One Nation, One Election, Loksabha election, vidhansabha election, ek desh, ek nivadnuk mhanje Kay, ek desh, ek nivadnukeche fayde, ek desh, ek nivadnukeche tote, rajyashastra, bhartiya rajyaghatna, One Nation, One Election bill, Benefits of One Nation One Election, Challenges Associated with One Nation One Election, upsc marathi, Matadar, political party, National political party, state political party, nivadnuk kharch kami hoiel, matdarancha sahbhaag anni matdaan takka vadel, vikas kamanvar nirbhand kami hotil, karmachari anni suraksha dalanche prathamik kaam, ek desh ek nivadnuk tote konte, bhartat yapurvi ekachveli nivadnuka jhalya ahet ka, loksabdha anni vidhansabhechya nivadnuka vegveglya kevha jhalya, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]

एक देश, एक निवडणूक म्हणजे काय ?

One Nation, One Election


बातमी काय आहे ?

नुकतच एक देश, एक निवडणूक संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं.


Subject : GS - राज्यशास्त्र, निवडणूक


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) एक देश, एक निवडणूक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ? 

1. श्री नरेंद्र मोदी

2. श्री अमित शहा

3. श्री रामनाथ कोविंद

4. श्री पवन कल्याण

उत्तर : श्री रामनाथ कोविंद

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एक देश, एक निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत.


एक देश, एक निवडणूक म्हणजे काय ?
What is ‘One Nation, One Election’ ?

देशातील लोकसभा, देशभरातील राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे म्हणजे एक देश, एक निवडणूक.


एक देश, एक निवडणूकीचा फायदा काय ?

निवडणूक खर्च कमी होईल : 

• प्रशासकीय, शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

• एकाचवेळी निवडणुकांमुळे सरकार आणि राजकीय पक्षांवरील प्रचंड आर्थिक भार कमी होऊ शकतो. 

• माहितीनुसार 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अंदाजे 60,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे.

• असा अंदाज आहे की एक देश, एक निवडणुकीमुळे 7,500 कोटी ते 12,000 कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

• त्याऐवजी हा पैसा पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो.


मतदारांचा सहभाग आणि मतदान टक्का वाढेल :

• काही महिन्यांच्या अंतरावर येणाऱ्या निवडणुकांना अनेक जण मतदान करण्यास येण्यासाठी टाळाटाळ करतात. 

• लॅा कमिशनच्या रिपोर्टनुसार, एक देश एक निवडणूक मुळे मतदान टक्का वाढेल. कारण लोकांना एकाच वेळी मतदान करणे सोयीची जाईल.


विकास कामांवर निर्बंध कमी होतील : 

• आचारसंहितामुळे निवडणुकीदरम्यान नवीन प्रकल्प किंवा योजना जाहीर करण्यास बंदी असते त्यामुळे विकास कामांवर निर्बंध येतात.

• राजकीय नेत्यांचा बराचसा वेळ निवडणूक प्रचारात जात असतो.

• एक देश, एक निवडणुकीमुळे विकासावर लक्ष केंद्रित करत असल्याने धोरणनिर्मिती अधिक कार्यक्षम बनेल. 


कर्मचारी आणि सुरक्षा दलांचे प्राथमिक काम : 

• प्रशासकीय, शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

• एक देश, एक निवडणुकीमुळे हे शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल आपल्या प्राथमिक कामावर अधिक लक्ष देऊ शकतील.

• निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील न्यायालयांवरील ताण कमी होईल.


एक देश, एक निवडणूकीचे तोटे कोणते ? 

• देशात सोबत निवडणूक घेतल्यास निवडणुकीदरम्यान स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडता येणार नाही.

• स्थानिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षांसोबत खर्च आणि रणनीती यामध्ये स्पर्धा करू शकणार नाहीत.

• जर अति केंद्रीकरण झाले तर देशातील संघराज्यीय व्यवस्था धोक्यात येऊ शकते.

• एखाद्या राज्यात किंवा केंद्रात एखादे सरकार वेळेपूर्वी विसर्जित झाले तर संपूर्ण एक देश, एक निवडणूक घेण्याची योजना विस्कळीत होईल.

• सरकारिया आयोगाने (1988) अति केंद्रीकरणाविरुद्ध इशाराही दिला होता. यामुळे राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या सहकारी संघराज्याची भावना नष्ट होऊ शकते.

 

भारतात यापूर्वी एकाचवेळी निवडणुका झाल्या आहेत का ?

• राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर, 1951 ते 1967 या काळात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या. 

• लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 मध्ये एकत्र झाल्या.

• त्यानंतर 1957, 1962 आणि 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकाही एकत्र झाल्या.


मंग लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या केव्हा झाल्या ?

• लोकसभा आणि विधानसभेची मुदत 5 वर्षांची असते.

• परंतु काही राज्यांच्या विधानसभा 1968 आणि 1969 मध्ये मुदतीपूर्वच विसर्जित करण्यात आल्या.

• त्यानंतर 1970 मध्ये लोकसभा मुदतीपूर्वच विसर्जित करण्यात आली.

• त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होऊ लागल्या.

current-affair
Important Affairs
18-12-2024

चालू घडामोडी 18, डिसेंबर 2024 | सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणी जिंकली ?

[ The Syed Mushtaq Ali Trophy 2024-25 winners, Mumbai,  Mumbai cricket captain,  Ajinkya Rahane, Suryansh Shedge Suryakumar Yadav, Rajat Patidar,Shivam Shukla, shreyas Iyer, Prithvi Shaw, Virat Kohli, Rohit Sharma, MS Dhoni, Hardik Pandya, RCB, Mumbai Indians, csk, IPL winner, Highest-paid player in IPL, Rishabh pant, Madhya Pradesh ,Mumbai (Bombay), M. Pradesh vs Mumbai, India, BCCI, SMAT, MP vs MUM, IPL, T20, IND vs Aus, Live score, Live Cricket Score, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणी जिंकली ? 

The Syed Mushtaq Ali Trophy 2024-25 Winners 


Subject : GS - खेळ


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) अलीकडेच 2024-25 चे सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ? 

1. मुंबई

2. तामिळनाडू 

3. मध्य प्रदेश 

4. दिल्ली 

उत्तर : मुंबई


बातमी काय आहे ?

मुंबईने मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव करत सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

• श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. 


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर प्रश्न- उत्तरे : 
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना कोठे खेळला गेला ?

बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला गेला. 


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा विजेता आणि उपविजेता संघ कोणता ? 

• विजेता संघ : मुंबई (कर्णधार- श्रेयस अय्यर)

• उपविजेता संघ : मध्य प्रदेश (कर्णधार- रजत पाटीदार)

[ Shreya-Iyer, Syed-Mushtaq-Ali-Trophy-2024-25 ]


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजन कोण करतं ? 

• सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही भारतातील एक देशांतर्गत ट्वेंटी20 क्रिकेट स्पर्धा आहे.

• सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे (BCCI) करण्यात येते.

• माजी क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.


सय्यद मुश्ताक अली चषक पहिल्यांदा कोणी जिंकला ? 

• 2006-07 मध्ये, सय्यद मुश्ताक अली चषक पहिल्यांदा खेळला गेला.

• तामिळनाडूने दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली पहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती.


नोट : BCCI फूल फॅार्म Board of Control for Cricket in India

current-affair
Important Affairs
17-12-2024

चालू घडामोडी 17, डिसेंबर 2024 | प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन 🙏💐💐

[ Ustad Zakir Hussain, Indian classical music, tablawadak, tabla player, Ustad Alla Rakha, Bhartiya nagrik puraskar, indian civilian award, Padma puraskar, Padma Bhushan,  Padmashree, PadmaVibhushan, Grammy Awards, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

Ustad Zakir Hussain passed away


जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐


Subject : GS - व्यक्ती


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) नुकतेच पद्मविभूषण या भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. ते खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ? 

1. सनईवादक

2. तबलावादक

3. सतारवादक

4. बासरीवादक

उत्तर : तबलावादक


बातमी काय आहे ?

• प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले.

• 15 डिसेंबर रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :  

• उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. 

• झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचे पुत्र आहे. 

• वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम सादर केला आणि पुढे जगविख्यात तबलावादक म्हणून ख्याती मिळवली.


पुरस्कार आणि सन्मान : 

सुमारे सहा दशकांच्या कारकिर्दीत, उस्ताद झाकीर हुसेन यांना भारत आणि परदेशातील काही सर्वोच्च सन्मान मिळाले : 


भारतीय नागरी पुरस्कार :

• 1988 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार

• 2002 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार 

• 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मविभूषण या भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .


संगीत नाटक अकादमी पुरस्कार : 

1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीच्या संगीत पुरस्कारानेही गौरविण्यात आले.


ग्रॅमी पुरस्कार : 

• संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांसाठी उस्ताद झाकीर हुसेन यांना सातवेळा नामांकन मिळालं होतं. 

• यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला.

• 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्यांना 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी हा पुरस्कार देण्यात आला होता.

• यानंतर, 2024 मध्ये झालेल्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांना 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले.


पहिले भारतीय संगीतकार : 

2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उस्ताद झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे उस्ताद झाकीर हुसैन हे पहिले भारतीय संगीतकार ठरले.