
चालू घडामोडी 01, नोव्हेंबर 2024 | मिशन अमृत सरोवर | Mission Amrit Sarovar
![[ Mission Amrit Sarovar, tale, shettale, gramin rojgar, dushkal, Sarkari subsidy, shettale subsidy, water scarcity, talav, vrukshlagvad, Sarkari yojna, government Scheme, jal sanvardhan, Pani adva Pani jirva, Deptartment of Rural Development, Department of land resources, Department of Drinking Water and Sanitation, Department of Water resources, Ministry of Panchayati Raj, Ministry of Forest, Environment and Climate changes, Ministry of Railway, Ministry of Road, Transport & Highways, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Mission_Amrut_Sarovar_1730624896084.webp)
मिशन अमृत सरोवर
Mission Amrit Sarovar
बातमी काय आहे ?
• अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गावांमध्ये 60,000 हून अधिक अमृत सरोवर बांधले गेले आहेत.
• हे सरोवर वारसा म्हणून भावी पिढ्यांसाठी अनमोल ठेवा आहे.
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या अमृत सरोवर मिशन बद्दल खालील पैकी योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. 24 एप्रिल 2022 रोजी या मिशनची सुरूवात करण्यात आली.
2. संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बांधणे किंवा सरोवरे पुनरुज्जीवन करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
अमृत सरोवर मिशन केव्हा सुरू करण्यात आलं ?
24 एप्रिल 2022 रोजी, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षासाठी भारताच्या "आझादी का अमृत महोत्सव" या उत्सवाचा भाग म्हणून मिशन अमृत सरोवर सुरू करण्यात आले.
अमृत सरोवर मिशनचे उद्दिष्ट काय आहे ?
ग्रामीण भागातील पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बांधणे किंवा सरोवरे पुनरुज्जीवन करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
मिशन अमृत सरोवर मध्ये नेमक्या काय गोष्टी असतील ?
• प्रत्येक अमृत सरोवरात सुमारे 10,000 घनमीटर पाणी धारण क्षमता असलेले किमान 1 एकर तलाव क्षेत्र असेल.
• प्रत्येक अमृत सरोवर कडुनिंब, पीपळ, वड इत्यादी वृक्षांनी वेढलेला असेल.
• प्रत्येक अमृत सरोवर हे पाणी सिंचन, मत्स्यपालन, बदक पालन, वॉटर चेस्टनटची लागवड, जलपर्यटन आणि इतर कामांसाठी वापरून उदरनिर्वाहाचे साधन असेल.
• मिशन अमृत सरोवर जलसंवर्धन, लोकसहभाग आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी पाणवठ्यांमधून उत्खनन केलेल्या मातीचा योग्य वापर यावर लक्ष केंद्रित करते.
• अमृत सरोवर हे त्या परिसरातील सामाजिक संमेलन बिंदू म्हणूनही काम करेल.
• यामुळे देशाच्या ग्रामीण भागातील पाण्याच्या संकटावर मात करण्यास मदत होते.
हे अभियान संपूर्ण शासकीय दृष्टिकोनातून हाती घेण्यात आले असून यामध्ये पुढील आठ केंद्रीय मंत्रालये / विभागांचा समावेश आहे.
1. ग्रामीण विकास विभाग, (Department of Rural Development,)
2. भूसंपदा विभाग, (Department of land resources)
3. पेयजल आणि स्वच्छता विभाग, (Department of Drinking Water and Sanitation)
4. जलसंपदा विभाग, (Department of Water Resources)
5. पंचायती राज मंत्रालय, (Ministry of Panchayati Raj)
6. वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय, (Ministry of Forest, Environment and Climate changes)
7. रेल्वे मंत्रालय, (Ministry of Railway)
8. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Ministry of Road, Transport & Highways)